for post office information ,latest job,naukari and recruitment and notification, exam, gk, current affairs

Retirement and Gratuity - Article in Hindi

मित्रहोआज एक बातमी वाचण्यात आली की, formal sector मधील कर्मचाऱ्यासाठीआनंदाची बातमी आहे। सेवानिवृत्ती परतावा रुपी मिळणाऱ्या रकमेवर म्हणजे २०लाखावरील रकमेवर  उत्पन्न करावंर सूट दिली गेली आहे।म्हणून मी आज आपणांस आपल्या सेवानिवृत्ती परतावा(Retirement Gratuity) वर थोडी माहिती सांगत आहे।  आजआपण जुनी पेन्शन साठी वेगवेगळ्या पातळीवर लढतआहोत,  पूर्वीची पेन्शन चालू झाल्यास आपल्याकर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी असेल अशी आशाकरूयात।


सेवानिवृत्ती परतावा। (Retirement Gratuity)
           सेवानिवृत्ती  परतावा म्हणजे आपण जेंव्हा आपल्यासेवेचे  ६० वर्ष पूर्ण होतात किंवा अनिवार्य सेवानिवृत्ती घेतोतेंव्हा मिळणारे मानधन म्हणजे  सेवानिवृत्ती परतावा होय।

सेवानिवृत्ती परतावा कोनाकोणास मिळतो 
       हा परतावा  सर्व  कर्मचारी ज्यांची पात्रता  सेवेची  वर्षपूर्ण झाली असतील त्या सर्वाना हा परतावा मिळतो।                           ------ आपल्या मानधनाच्या / दरानेप्रत्येकी  महिन्याचा काळ पात्रता सेवा पूर्ण झाल्यावर।
------ हा परतावा जास्तीत जास्त मानधनाच्या १६ / किंवा २० लाख मिळतील।
------- परतावा जेंव्हा आपली महागाई भत्ता ५०होईलतेंव्हा २५%  आपला परतावा वाढेल।

स्पष्टीकरणाकरिता उदाहरणे:
समजामाझी नियुक्तीची तारीख २१/०३/२०११ असेलआणि मी दिनांक १६/०१/२०१८ रोजी अनिवार्य सेवानिवृत्तीघेण्याचे ठरविलें तर मला किती परतावा मिळेल?
मूळ पगार = ३१४०० , महागाई भत्ता%
------  नियुक्तीची तारीख - २१/०३/२०११ अनिवार्यसेवानिवृत्तीची तारीख - १६/०१/१८
---------माझी सेवेची संपूर्ण   वर्ष  महिने  होतात।
सूत्रसेवानिवृत्ती परतावामूळ पगार + महागाई भत्ता × /× सेवेची पूर्ण वर्ष (  महिने पूर्ण  म्हणजे  )   
                                    ३२९७० ३१४००+१५७०/ ×१३
                                     १०७१५२ /--  रुपये परतावामिळेल।

दिलीप गौतम सरवदे
छटाई सहाय्यकपणजी सॉर्टींग  (72497789855)

No comments: